महाराष्ट्र
-

चेक कंपन्यांसाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी; ‘ठोस प्रस्ताव द्या, सरकार वेगाने सहकार्य करेल’ – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक उत्पादन प्रकल्प उभारावेत आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन निर्मिती करावी,…
Read More » -

दिवाळीत एसटी प्रवास महागणार नाही! प्रताप सरनाईक यांनी १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला
मुंबई : दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटी प्रवासासाठी प्रस्तावित केलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…
Read More » -

महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारा, गुंतवणूक वाढवा; चेक कंपन्यांना जयकुमार रावल यांचे आवाहन
मुंबई : चेक प्रजासत्ताकातील कंपन्यांनी केवळ भारतीय बाजारपेठेत उत्पादने विकण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारावेत, गुंतवणूक वाढवावी आणि…
Read More » -

महाराष्ट्रात शाळा प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार; पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षांची अट २०३०-३१ पासून
मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.…
Read More » -

पुणे पदवीधर निवडणुकीवरून मविआत वाद; ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाईचा विनायक राऊतांचा इशारा
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मतभेद समोर आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत…
Read More » -

मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी; १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबरला राज्यभर विशेष शिबिरे
मुंबई : राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि…
Read More » -

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत विजयासाठी भाजपाची मोर्चेबांधणी!
– मतदार संपर्क, बूथनिहाय जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक समन्वयावर भर पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद…
Read More » -

शेतकऱ्यांना ₹५,००० अग्रीम मदत अपुरी; सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येणारी ₹५,००० अग्रीम मदत अपुरी असल्याची भावना व्यक्त होत आहे. या…
Read More » -

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास वर्षभर बंदी
मुंबई : सण-उत्सवांच्या काळात फटाके फोडल्यामुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक…
Read More » -

एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा; गोपीचंद पडळकरांच्या संघटनेचे आंदोलनाचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा…
Read More »









