महाराष्ट्र
-

दिल्लीतील आंदोलनांवर भूषण गवईंचं मौन; संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांवर मांडली भूमिका
मुंबई : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी…
Read More » -

मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; खेळासाठी मैदाने, सायकल ट्रॅक उभारणार!
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी ‘सुजाण नागरिक, सक्षम भारत’ या…
Read More » -

‘सत्ता नसल्याने विरोधकांची तडफड’; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : सत्ता मिळत नसल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.…
Read More » -

दुष्काळग्रस्त पशुपालकांना मोठा दिलासा! चारा बियाणे वाटपाचे नियम शिथिल; एकापेक्षा अधिक वेळा लाभाची संधी
मुंबई : दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईमुळे चारा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झालेल्या पशुपालकांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. दुष्काळी परिस्थिती…
Read More » -

विशेष लेख । ब्रिटिशांचे नाममात्र राज्य, प्रत्यक्ष सत्ता ब्राह्मणांकडे? लोकमान्य टिळकांचे ‘‘स्वराज्य‘‘ नेमके कुणासाठी?
भारतीय स्वातंत्र्याच्या लढातील अजरामर झालेले ‘‘स्वराज्य’’ म्हणजे नेमके कोणाचे राज्य? परकीय सत्तेच्या जागी देशातील विशिष्ट गटाच्या हाती म्हणजे ब्राह्मणांच्या मुठीत…
Read More » -

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली…
Read More » -

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भंडाऱ्यात धक्का! तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरांचे सत्र सुरूच असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला भंडारा जिल्ह्यात धक्का बसला आहे. मोहाडी येथे…
Read More » -

नवरात्रोत्सवात १९ व २० ऑक्टोबरला रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना सशर्त मुभा; पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
पुणे | धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने २०२६ मधील निर्धारित १५ दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी…
Read More » -

महाराष्ट्रातील सरकारी ऑनलाइन सेवा आजपासून बंद; दाखले, प्रमाणपत्रांसाठीच्या कामांना ब्रेक!
मुंबई : शासकीय दाखले, विविध प्रमाणपत्रे, ऑनलाइन अर्ज आणि अन्य सरकारी कामे करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र…
Read More » -

डोंगराळे अत्याचार व हत्याकांड प्रकरण: नराधम विजय खैरनारला फाशीची शिक्षा
नाशिक | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक…
Read More »









