ताज्या घडामोडी
-

पांढरा भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य; भात खाणाऱ्यांनी जाणून घ्या!
हेल्थ डेस्क : भारतीयांच्या जेवणात भाताला विशेष स्थान आहे. अनेकांना डाळ, भाजी, आमटी किंवा चिकनसोबत पांढरा भात खायला आवडतो. काही…
Read More » -

महाराष्ट्रात जलसाठ्यात २० टक्क्यांची घट; छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत कमी पाणीसाठा
मुंबई : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याने धरणांमधील जलसाठ्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. वाढते तापमान आणि पाण्याचे…
Read More » -

हार्दिकचा पर्याय शोधणे थांबवा; फलंदाजीच्या नादात गोलंदाजीशी तडजोड नको: सुनील गावस्कर
नवी दिल्ली | स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची तंदुरुस्ती हा सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असताना,…
Read More » -

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणावरून फडणवीस-राऊत आमनेसामने; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले…
Read More » -

फ्रान्समध्ये आंदोलनाला हिंसक वळण; टाउन हॉल जळाला, १८०० जण गजाआड तर ५०० पोलीस जखमी
पॅरिस | वाढती महागाई आणि निकृष्ट सरकारी सेवांविरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जनआंदोलनाला शनिवारी अत्यंत हिंसक वळण लागले. देशभरात उसळलेल्या दंगलीदरम्यान सरकारी…
Read More » -

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रविंद्र चव्हाणांचा सोलापूर दौरा
पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकदिवसीय दौरा…
Read More » -

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा इशारा; ‘मुंबई पोलिसांना कोणी उघडपणे चॅलेंज देऊ शकत नाही’
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला…
Read More » -

गुणवत्ता संकल्पनावरील विभागीय ४१ वे वार्षिक अधिवेशन २०२६ चे उत्साहात आयोजन; १०० हून अधिक संस्थांतील १३०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
भोसरी, पुणे : भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या , पुणे चॅप्टरच्या वतीने ४१ वे गुणवत्ता संकल्पनावरील विभागीय वार्षिक…
Read More » -

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ मुलांच्या संघाला सलग सातव्यांदा विजेतेपद
पिंपरी चिंचवड: मदनलाल धिंग्रा मैदान निगडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19…
Read More » -

गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज फैसला! महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून लक्ष वेधून घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तेचा…
Read More »









