ताज्या घडामोडी
-

पिंपरी चिंचवड शहर व मावळ परीसरात जनसमुदायात सायबर सुरक्षिततेचा जागर
सायबर शिका, सायबर सुरक्षित राहा! सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर सुरक्षेचा संदेश चिंचवड | वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत…
Read More » -

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत प्रशिक्षण सत्राचे आयोजन
मोशी | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन…
Read More » -

पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी; कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
पिंपरी, पुणे | पिंपरी चिंचवड विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक प्रगती आणि उद्योग क्षेत्राशी अर्थपूर्ण समन्वय ठेवण्याची बांधिलकी असल्याचे कुलगुरू डॉ. संतोष…
Read More » -

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवाना
पुणे | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाच्या पूर्वतयारीला…
Read More » -

प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व; डॉ. कांचन देशपांडे
पिंपरी, पुणे | प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. आपण प्रथम ध्येय ठरवून नियोजन करावे. सर्जनशीलतेचा वापर करून आत्मविश्वासाने सकारात्मक प्रयत्न…
Read More » -

प्रा. रुपाली राजेश जगनाडे (हुलावळे) यांना भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
पिंपरी | तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिका प्रा. रुपाली राजेश जगनाडे (हुलावळे) यांना छत्तीसगड येथील…
Read More » -

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक; अमृतसरहून शस्त्रे, हरयाणातून मदत
मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने (Crime Branch) तपासाचा फास अधिक आवळला…
Read More » -

“मी बांगलादेशला समर्थन दिलं नाही, हा माझ्याविरोधात अपप्रचार”; नेहा बोराचा पलटवार
नवी दिल्ली | सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून ‘बांगलादेशसाठी काम करत असल्याचा’ आरोप झाल्यानंतर विद्यार्थी नेत्या नेहा बोरा हिने नवा…
Read More » -

“श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना ५०० कोटी पोहोचले”; मनोज जरांगेंनी ऐकवली धक्कादायक ऑडिओ क्लिप
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी ५०० कोटींचे जे आरोप केले त्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. दसरा मेळाव्यातही…
Read More » -

होर्मुझच्या सामुद्रधुनीत कुवेती तेल टँकरवर हल्ला; जहाजावरील २१ भारतीय खलाशी सुरक्षित
नवी दिल्ली | जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना कुवेतचा ध्वज असलेल्या एका तेलवाहू…
Read More »









