ताज्या घडामोडी
-

होर्मुझच्या सामुद्रधुनीत कुवेती तेल टँकरवर हल्ला; जहाजावरील २१ भारतीय खलाशी सुरक्षित
नवी दिल्ली | जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना कुवेतचा ध्वज असलेल्या एका तेलवाहू…
Read More » -

CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहारमधून सुटका; २३ ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलनाची हाक
नवी दिल्ली | जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान लावलेले बॅरिकेड्स (अडथळे) ओलांडून निदर्शने केल्याप्रकरणी अटकेत असलेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) नेते सौरव दास आणि…
Read More » -

प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावा
पुणे | चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन आणि उद्योग प्रतिनिधींनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा.…
Read More » -

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव
नवी दिल्ली | ललित कला अकादमीच्या ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. रमेश विठ्ठल…
Read More » -

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल
पुणे | स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये तात्पुरते स्वरूपात…
Read More » -

विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
मुंबई | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी…
Read More » -

रजनीकांत यांच्या ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ६ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार; मोडले अनेक मोठे रेकॉर्ड्स
Jailer 2 Box Office Collection | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित ‘जेलर २’ हा अॅक्शनपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफानी कमाई करत…
Read More » -

पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, 4 तरुण जागीच ठार तर तिघे गंभीर
सातारा | पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ नव्याने सुरू झालेल्या सहापदरी उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव स्कॉर्पिओने पुढे जाणाऱ्या…
Read More » -

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: शूटरना शस्त्रे पुरवणाऱ्या दोन महिलांसह चौघांना दिल्लीतून अटक
मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. राजस्थानच्या कोटा येथून…
Read More »









