ताज्या घडामोडी
-

रोज पित्तावर गोळी घेताय… थांबा AIIMS च्या डॉक्टरांनी दिलाय गंभीर इशारा, कोणत्या अवयवावर होतो परिणाम?
Acidity Pills Risk: तुम्हाला सतत पित्ताचा त्रास होत असेल आणि त्वरित आराम मिळावा यासाठी रोज पित्तशामक गोळ्या घेत असाल तर…
Read More » -

‘धमाल 4’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! ‘राजा शिवाजी’, ‘अल्फा’सह 10 चित्रपटांचे विक्रम मोडले
Dhamaal 4 Box Office Collection: अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘धमाल 4’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या…
Read More » -

लोणावळा- कर्जत घाटातील रेल्वे विस्कळीत; १७ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले
पुणे | लोणावळा-कर्जत घाट विभागात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्त…
Read More » -

इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; संतप्त इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद!
US Airstrikes on Iran | मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर इराणच्या लष्कराने हल्ला…
Read More » -

विनायक राऊत यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल; सूनेचे जादूटोण्याचे गंभीर आरोप
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला असून…
Read More » -

फिफा वर्ल्डकप २०२६: स्वित्झर्लंडचा पराभव करत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये धडक!
FIFA World Cup 2026 | लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वाखालील विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाने फिफा वर्ल्डकप २०२६ च्या सेमीफायनलमध्ये (उपांत्य फेरीत) दिमाखात…
Read More » -

आषाढी वारीत आरोग्य पथकाची तत्परता; वेळीच ‘सीपीआर, देत वारकऱ्याचे प्राण वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न
पुणे | आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे संबंधित वारकऱ्याला…
Read More » -

मोशी कचरा डेपो दुर्घटना: ४ दिवसांनंतर अखेर शोधकार्य संपले; मृतांची संख्या ९ वर
पिंपरी-चिंचवड | मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोत घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोधमोहीम अखेर रविवारी मध्यरात्री १ वाजता संपली आहे. बुधवारपासून…
Read More » -

देशातील सर्वात मोठ्या ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी
नागपूर : अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात…
Read More » -

‘सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत’; पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 सर्वसाधारण अंतर्गत चा 842 कोटीचा प्रारूप आराखडा मंजूर केलेला आहे.…
Read More »









