ताज्या घडामोडी
-

भारतीय उद्योजकावर अमेरिकेची कारवाई; इराणच्या तेल व्यापार प्रकरणात ९ कंपन्यांवर निर्बंध
मुंबई : इराणसोबतच्या तेल व्यापारावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने एका भारतीय उद्योजकासह त्यांची पत्नी आणि भारतातील नऊ कंपन्यांवर…
Read More » -

ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्गावर ठिय्या आंदोलन; ४ हजारांहून अधिक वाहने अडकली
सातारा : ऊसाला पहिली उचल ४ हजार २०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन तीव्र केले…
Read More » -

महाराष्ट्रात गोदरेज समूहाची २५ कोटींची गुंतवणूक; आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि कृषी विकासाला चालना
मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, उद्योग क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांमुळे या प्रयत्नांना बळ…
Read More » -

राज्यातील २० जिल्ह्यांत OBC विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी जागा निश्चित; उर्वरित जिल्ह्यांना तातडीचे निर्देश
मुंबई : राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांतील जागा निश्चितीची…
Read More » -

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी आता ऑनलाइन अर्ज; २ लाखांहून अधिक बालकांना लाभ
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज…
Read More » -

शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा होणार कायापालट; मेट्रो-रेल्वेशी जोडले जाणार अत्याधुनिक बस पोर्ट
मुंबई : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी शिवाजीनगर मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्ट म्हणून…
Read More » -

मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती; योजनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि विविध सोयी-सुविधा लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने…
Read More » -

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांसाठी ९,७०० कोटींचा निधी वितरित; प्रलंबित देयकांचा मार्ग मोकळा
मुंबई : राज्याच्या विकासकामांमध्ये योगदान देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांसाठी राज्य सरकारने दिलासादायक पाऊल उचलले आहे. कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा…
Read More » -

लिथियम-निकेल प्रक्रिया प्रकल्पांसाठी केंद्राची २,८१४ कोटींची योजना; आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या, ऊर्जा साठवणूक यंत्रणा आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी…
Read More » -

राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला जाणार; पक्षातील घडामोडींना वेग
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू असून पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार…
Read More »









