आरोग्य
-
#Covid: कोरोना विषाणू पासून बरे झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत अबाधित राहते रोगप्रतिकारशक्ती; रिसर्चमधून खुलासा
पुणे: कोरोना व्हायरस संबंधित रोग प्रतिकारशक्तीवर केलेल्या संशोधनात एक महत्वाची बाब समोर आलेली आहे. यामध्ये निष्पन्न झाले आहे की, SARS-CoV-2…
Read More » -
रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचे अगणित फायदे…
दररोज ५ते ६ लीटर पाणी पिणे हे शरिरासाठी गरजेचे आहे. अनेकदा डॉक्टरदेखील पाणी पिण्याचा सल्ला देतात. अनेक जण फ्रिजमधील गार…
Read More » -
#Covid-19: भारतामध्ये कोविड 19 रिकव्हरी 62 लाखांच्या पार; जगात सर्वाधिक
नवी दिल्ली: भारतामध्ये आज कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 62 लाखांच्या पार गेलेली आहे. देशात सलग 5 व्या दिवशी अॅक्टिव्ह रूग्ण 9…
Read More » -
#Covid-19: काल दिवसभरामध्ये 10,73,014 सॅम्पलसच्या कोविड-19 साठी चाचण्या- ICMR
मुंबई: ICMR कडून काल दिवसभरामध्ये 10,73,014 सॅम्पलसच्या कोविड 19 साठी चाचण्या झालेल्या आहेत. तर एकूण भारतामध्ये आतापर्यंत 8,89,45,107 सॅम्पल तपासलेले…
Read More » -
दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयातील डॉक्टरांना पगार द्यायला पाहिजे- आरोग्यमंत्री सत्येंदर जैन
नवी दिल्ली: दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयातील डॉक्टरांना पगार द्यायला पाहिजे असे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी म्हटलेले आहे. Staff of the…
Read More » -
दिल्लीत हिंदू राव हॉस्पिटलच्या बाहेर स्थानिक डॉक्टरांची तुफान गर्दी, गेल्या काही महिन्यांचा पगार न दिल्याच्या विरोधात तीव्र आंदोलन
नवी दिल्ली: दिल्लीत हिंदू राव हॉस्पिटलच्या बाहेर स्थानिक डॉक्टरांची तुफान गर्दी झालेली आहे. तर गेल्या काही महिन्यांचा पगार न दिल्याच्या…
Read More » -
घरगुती उपायांचा अति वापरही ठरू शकतो त्वचेसाठी हानिकारक
घरच्या घरी इंटरनेटवर बघून त्वचेची काळजी घेणारे पॅक आपण बनवतो. कधी कधी त्याचा फायदा होण्यापेक्षा त्यांच्यामुळे नुकसानही होत. चेहऱ्यावर पुरळ…
Read More » -
चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणे हा कोणताही गंभीर आजार नाही
चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे.…
Read More » -
‘काढ्यामुळे’ लिव्हरवर त्याचा वाईट परिणाम होतो ? आयुष मंत्रालयाने दिल याबाबतचे स्पष्टिकरण
कोरोनापासून विषाणू पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने होणाऱ्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत ‘काढा’ या गोष्टीने फार…
Read More » -
सकाळी सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्यानंतर होणारे फायदे जाणून घ्या…
चेहरा दिर्घकाळासाठी चांगला व्हावा असे वाटत असेल्यास किंवा चेहऱ्यावर तेज वाढवण्यासाठी फक्त थंड पाण्याचा उपयोग करणंही खूप उपयुक्त ठरू शकत..…
Read More »