breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचे अगणित फायदे…

दररोज ५ते ६ लीटर पाणी पिणे हे शरिरासाठी गरजेचे आहे. अनेकदा डॉक्टरदेखील पाणी पिण्याचा सल्ला देतात. अनेक जण फ्रिजमधील गार पाणी पितात. त्यामुळे तहान भागते असं वाटत. मात्र परंतु सतत गार पाणी प्यायल्यामुळं अनेक शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसंच गार पाणी पिण्यापेक्षा गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पितात. त्यामुळे कोमट पाणी पिण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

२. पोट साफ होतं.

३. छातीत अडकलेला कफ मोकळा होतो.

३. भूक कमी लागण्याची समस्या दूर होते.

४. वजन कमी होण्यास मदत मिळते.

५.घसा दुखत असल्यास आराम मिळतो.

६. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

७. केस लवकर पांढरे होत नाहीत.

८. सर्दी कमी होते.

९. पचनक्रिया सुधारते.

१०. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

११. त्वचा लवचिक होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button