Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमुंबई
शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 57 अंकांनी वधारून 48,495 वर; निफ्टी 14,227 अंकांवर
मुंबई |
शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 57 अंकांनी वधारून 48,495 वर पोहचलेला आहे. तर निफ्टी 14,227 अंकांवर आहे.
वाचा- मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण; शेलारांची जोरदार टीका





