Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमी

महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त

Mahashivratri 2024 | यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा सण हा उद्या म्हणजेच शुक्रवार, ८ मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, सिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणार आहे.

महाशिवरात्री २०२४ शुभ मुहूर्त?

चतुर्दशी तिथी ८ मार्च रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल. तर चतुर्दशी तिथी ९ मार्च रोजी सायंकाळी ६:१७ वाजता समाप्त होईल. पूजेचा शुभ मुहूर्त १२:०७ ते १२:५६ पर्यंत असेल. व्रताचा पारण मुहूर्त ९ मार्चच्या सकाळी ६:३७ ते दुपारी ३:२८ पर्यंत असणार आहे.

हेही वाचा     –    शरद पवरांच्या आरोपांनंतर सुनील शेळकेंचा खुलासा; म्हणाले.. 

सर्वार्थ सिद्धी योग : सकाळी ०६.३८ पासून सुरू होणार तर सकाळी १०.४१ पर्यंत चालू राहील.

शिवयोग : ९ मार्च रोजी सूर्योदयापासून रात्री १२:४६ पर्यंत राहील.

सिद्ध योग : ९ मार्चच्या रात्री १२:४६ वाजता सुरू होऊन रात्री ०८:३२ वाजता समाप्त होईल.

श्रावण नक्षत्र : सकाळी १०:४१ पर्यंत असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button