Breaking-newsराष्ट्रिय
#Lockdown:दिल्लीत खासगी कार्यालयं आणि बाजारपेठा उघडण्यास संमती-केजरीवाल
दिल्लीत खासगी कार्यालयं उघडण्यास केजरीवाल सरकारने संमती दिली आहे. मात्र जास्तीत जास्त कर्मचारी घरुन काम करतील असं पाहा. असंही केजरीवाल यांनी सांगितलं. तसेच बाजारपेठाही उघडण्यास संमती दिली आहे. मात्र दुकानं उघडण्यासाठी ऑड-इव्हन तारखांचा फॉर्म्युला नक्की करण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली घोषणा केली.