breaking-newsराष्ट्रिय

श्रीनगरमधील नवाकदल परिसरात भारतीय सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक

नवी दिल्ली : श्रीनगरमधील नवाकदल परिसरात काल (सोमवारी) रात्री भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत किती दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परिसरात भारतीय सैन्यदलाच्या वतीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. त्यानंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button