Breaking-newsराष्ट्रिय
वाहनाचे ब्रेकफेल झाल्याने भीषण अपघात; ९ जण ठार

गुजरातमध्ये एका प्रवासी वाहनाचे ब्रेकफेल झाल्याने भीषण अपघात झाला असून यात ९ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





