breaking-newsराष्ट्रिय

बाबरी मशिद पाडणे म्हणजे कायद्याची चेष्टा – ओवेसी

  • अयोध्या प्रकरणाची सुनावणी समाप्त; नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णय अपेक्षित

नवी दिल्ली – अयोध्येत रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या राजकीयदृष्ट्‌या संवेदनशील  प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रलंबित सुनावणी संपविली आणि निकाल राखून ठेवला. या राखीव निर्णयावरून देशातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया आहे.

याच पार्श्‍वभूमी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एक आयोजित जनसभेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भांत व्हिडिओ एमआयएमच्या अधिकृत ट्विटर अकॉउंट द्वारे ट्विट केला गेला आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये ओवेसी यांनी मनातले आहे की,’मला नाही माहिती निर्णय काय येईल मात्र माझी इच्छा आहे की, निर्णय असा यावा ज्यामुळे न्यायालयाचे हाथ मजबूत व्हावे, यावेळी त्यांनी पुढे म्हंटले की, बाबरी मशीदला पाडणे म्हणजे कायद्याची चेष्टा करणे होते.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button