Breaking-newsआंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी

वॉशिंग्टन– आज संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीमध्ये सर्वजण एकत्र येतात आणि हा सण आनंदाने साजरा करतात. त्यामुळे दिवाळीसणाला आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी पत्रकारांना नव्हती. यावेळी कमला हॉरिस, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, रोहित खन्ना, अॅमी बेरा आदी भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Donald J. Trump

@realDonaldTrump
As Diwali commences, @FLOTUS Melania and I wish those observing the Festival of Lights a blessed and happy celebration! #HappyDiwali

Embedded video
115K
3:51 PM – Oct 27, 2019
Twitter Ads info and privacy

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button