breaking-newsआंतरराष्टीय

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला पोलिसांकडून अटक

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बशिर अहमद या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी बशिर अहमद या दहशतवाद्यावर २ लाखांचे इनाम ठेवले होते. याच दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी याच वर्षी अटक केली. या दोघांची नावं फैयाज आणि मजीद बाबा अशी आहेत. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून त्यााल अटक करण्यात आली आहे

ANI

@ANI

Delhi Police Special Cell has arrested JeM terrorist Basir Ahmad from Jammu & Kashmir’s Srinagar. Police has announced a reward of Rs 2 lakh on his arrest.

499 people are talking about this

२००७ मध्ये दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या एका चकमकीदरम्यान बशिरला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खटलाही भरवण्यात आला मात्र त्यातून तो सुटला. यानंतर दिल्ली हायकोर्टानेही बशीरला शिक्षा सुनावली होती. मात्र जामीन घेऊन बशिर कोर्टापुढे हजरच झाला नाही. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना मसूद अजहरने केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button