breaking-newsआंतरराष्टीय

काश्मीरमध्ये शाळेत बॉम्बस्फोट, १० विद्यार्थी जखमी

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत बॉम्ब स्फोट झाला असून १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. पुलवामाच्या नरबाल भागात ही शाळा आहे. जखमी विद्यार्थी १० व्या इयत्तेत असल्याची माहिती मिळत आहे.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Jammu and Kashmir: Explosion in a school in Pulwama. Injured students shifted to hospital. More details awaited

42 people are talking about this

स्फोटानंतर विद्यार्थ्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस, सुरक्षा पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. मुलाच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button