breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

बिहारचे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांचा राजीनामा; नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या अडचणीत वाढ

। पटना । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

बिहार सरकारचे कृषी मंत्री सुधाकर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र सुधाकर सिंह आणि कैमूर जिल्ह्यातील रामगड मतदारसंघाचे आमदार. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना चोर म्हटले आणि स्वत:ला चोरांचा सरदार म्हणवून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी मंत्री सुधाकर सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे पाठवला आहे. राजदच्या प्रदेशाध्यक्षांनाही त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button