breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतरत्न लता मंगेशकर यांना BCCI ने वाहिली श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर यांना BCCI ने श्रद्धांजली वाहिली. BCCI ट्विट करत म्हणाले, श्रीमती लता मंगेशकर जी यांच्या निधनाबद्दल BCCI देशाच्या शोकात सामील आहे. त्यांनी आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध केले. खेळाची उत्कट अनुयायी आणि टीम इंडियाची उत्कट समर्थक, त्यांनी संगीताचा माध्यम म्हणून वापर करून जागरूकता निर्माण करण्यात मदत केली.

 

The BCCI joins the nation in mourning the loss of Bharat Ratna Smt. Lata Mangeshkar ji. The queen of melody enthralled the country for decades. An avid follower of the game and an ardent supporter of Team India, she helped create an awareness using music as a medium.#RIPLataji pic.twitter.com/BSfDb9YnYC

— BCCI (@BCCI) February 6, 2022

लता मंगेशकर त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज हरवला आहे. अनेक दिग्गज सध्या मुंबईत पोहोचले आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्राच मोठ नुकसान झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button