breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई

मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा पिंपरी-चिंचवड दौरा, विविध गणेशोत्सव मंडळांना भेट

पिंपरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली. गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की,  मा .अमित राजसाहेब ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली व गणपती चे दर्शन घेतले यामध्ये मोशी, इंद्रायणी नगर, खराळवाडी, राम नगर, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, डांगे चौक गणेश नगर, किवळे या ठिकाणच्या काही मंडळाना भेट दिली. विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर,विशाल मानकरी,दत्ता देवतरासे, प्रतिक शिंदे, श्रध्दा देशमुख, अक्षय नाळे , नारायन पठारे , प्रकाश त्रिमले , सुदिर जम , रेखा जम , सचिन शिंगाडे , विनोद भंडारी , सुशिल पोतदार , सगिता देशमुख , सुजाता काटे , सुशिल नेटके , सतिश कदम , राजु भालेराव , पुणे शहर पदाधिकारी प्रंशात कनोजिया , आशिष साबळे , अमोल शिंदे सागर कुलकर्णी उपस्थित होते.

… असा केला दौरा

  • अष्टविनायक मित्र मंडळ- मोशी – स्वप्निल भोसले
  • त्रिमुर्ती मित्र मंडळ – मोशी- अक्षय खामकर.
  • सिद्धिविनायक मित्र मंडळ – भोसरी इंद्रायणीनगर- मयुर हजारे व आप्पा कणसे
  • श्रीराम मित्र मंडळ – राम नगर चिंचवड- दत्ता देवतरासे – विभाग अध्यक्ष पिंपरी
  • जय हनुमान मित्र मंडळ- पिंपरी – खराळवाडी – सुमित कलापुरे
  • चिंचवडगाव – नवतरुण मित्र- मयुर चिंचवडे व हेमंत डांगे
  • पवनासागर मित्र मंडळ – पिंपरीगाव- आकाश लांडगे – रोहीत थरकुडे
  • पंचनाथ मित्र मंडळ- काळेवाडी – पाच पिर चौक- अनिता पांचाळ व बालाजी पांचाळ
  • मयुरबाग मित्र मंडळ – डांगे चौक चिचंवड- अनिकेत प्रभु – उपाअध्यक्ष मनविसे
  • बापदेव मित्र मंडळ – किवळे रावेत- सचिन शिंगाडे व विनोद भंडारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button