Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबई | राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह गुरुवारी आज सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी राज्यपालांनी श्री महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले व आरती केली. राज्यपालांच्या दर्शनावेळी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button