Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

Republic Day 2025 : देशभरात आज 76 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण पार पडलं.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




