Breaking-newsताज्या घडामोडी

१ जानेवारीपासून ३ प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार? जाणून घ्या RBI चे नवीन नियम

RBI New Guidelines 2025 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२५ पासून ३ प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. कारण सुरक्षित, पारदर्शी आणि कुशल पद्धतीनं बँकिंग व्यवहार होण्यासाठी तसेच बँक खातं हॅक करण्याच्या घटनांना आळा बसावा यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

‘हे’ तीन बँक अकाउंट बंद होणार :

डोरमेंट अकाउंट : हे असं अकाउंट असतं ज्यात २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार करण्यात आला नाही किंवा झाला नाही अशी इनएक्टिव अकाउंट बंद होणार आहेत.

हेही वाचा     –      ‘प्राजक्ताने करूणा मुंडेंना उत्तर द्यायला हवं होतं’; दीपाली सय्यद यांचं वक्तव्य 

इनएक्टिव अकाउंट : ही अशी अकाउंट आहेत ज्यात ठराविक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर झालेले नाहीत. ही खातीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झिरो बॅलन्स अकाउंट : ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून रक्कम जमा झालेली नाही आणि ज्यांची शिल्लक रक्कम शून्य आहे अशी अकाउंट देखील बंद करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button