सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचा न्यूझीलंड क्रिकेटबरोबर महत्वपूर्ण करार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/sony-newzealand-cricket-QcBuU6.jpeg)
सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) ने पुढील 7 वर्षांसाठी न्यूझीलंड आधारित सर्व ब्लॅककॅप्स आणि व्हाईट फर्न्स सामने हिंदुस्थानात आणि संबंधित प्रदेशांमध्ये प्रसारित आणि प्रवाहीत करण्यासाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल हक्क मिळवले आहेत. या करारानुसार, 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2030-31 दरम्यान होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचा समावेश असेल. ज्यात सर्व द्विपक्षीय कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-20 मालिका यांचा समावेश असेल. हे सर्व सामने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या क्रीडा चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. यासह सोनी LIV ऍपवर लाईव्ह प्रक्षेपित केले जातील. हे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या पोर्टफोलियोमध्ये देखील जोडले जाणार आहेत. ज्यात आधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB), आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांच्याशी असलेल्या कराराचा समावेश आहे.
“हिंदुस्थान न्यूझीलंड क्रिकेटसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया सोबतची भागीदारी ही जवळून हितसंबंधांवर सकारात्मक परिणाम होतील. हा एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार आहे असे म्हणणे योग्य आहे राहिल. तसेच सोनीची हिंदुस्थानातील बाजारपेठात डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगली पकड आहे. त्यामुळे आम्ही दिर्घ आणि परस्पर फायदेशीर भागीदारीसाठी वाट पाहत असल्याचे मत न्यूझीलंड क्रिकेटच्या कमर्शियल जनरल मॅनेजरनी व्यक्त केले.
सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) ने पुढील 7 वर्षांसाठी न्यूझीलंड आधारित सर्व ब्लॅककॅप्स आणि व्हाईट फर्न्स सामने हिंदुस्थानात आणि संबंधित प्रदेशांमध्ये प्रसारित आणि प्रवाहीत करण्यासाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल हक्क मिळवले आहेत. या करारानुसार, 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2030-31 दरम्यान होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचा समावेश असेल. ज्यात सर्व द्विपक्षीय कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-20