Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

“हर घर दुर्गा” या अभियाना अंतर्गत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

पिंपरीः भारतीय संस्कृती मंच व मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर निगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील १० ते ६० या वयोगटातील माता भगिनींसाठी “हर घर दुर्गा” या अभियाना अंतर्गत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधी मध्ये दररोज सायं.६ ते ८ यावेळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण ( ज्युबली मैदान ) शिवभूमी शाळे समोर यमुनानगर निगडी येथे पार पडणार आहे. सर्व माता भगिनींनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सदर शिबिरामधे महिलांना लाठी काठी, नेमबाजी, निशस्त्र स्वसंरक्षण या गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार हे. शिबिराच्या अन्य माहितीसाठी 9975268280 / 9766927285 / 9176072941 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुक्ता गोसावी यांनी केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button