breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
राज्य सभेचं आजचं कामकाज सुरू
नवी दिल्ली |
राज्य सभेचं आजचं कामकाज सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सभागृहात सदस्यांच्या मोबाईल फोन मधील वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.
Delhi: Proceedings of Rajya Sabha begin. #BudgetSession2021 pic.twitter.com/0fv7jULdPR
— ANI (@ANI) February 3, 2021
वाचा- शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा सवाल