Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोणतीही प्रतिक्रिया नाही हीच माझी प्रतिक्रिया- भाजप नेत्या पंकजा मुंडे
![No reaction is my reaction - BJP leader Pankaja Munde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Pankaja-And-dhanu.jpg)
मुंबई |
मुंबई |
कोणतीही प्रतिक्रिया नाही हीच माझी प्रतिक्रिया आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. मी या कोणत्याही विषाचे राजकारण केले नाही. करणार नाही. हेच माझे संस्कार आहेत. अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आरोप प्रकरणावर दिलेली आहे.
वाचा- प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकरी गाजीपूर बॉर्डरवर पोहोचले