breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या एफडीएचा पेपर फुटला; तब्बल 35 लाखांची रोकडसह 14 जन अटकेत
कर्नाटक |
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या एफडीएचा पेपर फुटला असून त्याप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून तब्बल 35 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती बंगळुरुच्या एफडीएचे सीपी संदीप पाटील यांनी दिलेली आहे.
Karnataka Public Service Commission FDA paper leak: Total 14 people arrested so far, Rs 35 lakhs in cash seized, says Sandeep Patil, Joint CP, Crime #Bengaluru
— ANI (@ANI) January 24, 2021