Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरेंची झेड सुरक्षा, देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी हटवली, चंद्रकांत पाटील व प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात
![MNS chief Raj Thackeray's Z security, Devendra Fadnavis' bulletproof vehicle removed, Chandrakant Patil and Prasad Lad's security also reduced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Raj-Thackeray-Devendra-Fadnavis-Chandrakant-Patil.jpg)
मुंबई |
ठाकरे सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा हटवलेली आहे. तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांची विशेष सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे.