Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शेतकऱ्यांकडून आज 44 व्या दिवशी सुद्धा सिंघु बॉर्डवर आंदोलन सुरुच
![Farmers' agitation against agricultural law continues in Delhi on 44th day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/KRISHI-1.jpg)
नवी दिल्ली |
शेतकरी संघटनेच्या शेती विधेयका विरोधात सिंधु सीमेवर (दिल्ली-हरियाणा) 44 दिवस निषेध करत आहेत. “कलमनिहाय चर्चेला वाव मिळालेला नाही. सरकारने हे कायदे रद्द करण्यासाठी आजच बैठक घ्यावी,” असे बलविंदरसिंग राजू हे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.