Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोनव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरी स्वयंसेवकांच्या कुटूंबातील व्यक्तीला नोकरी दिली जाईल- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल |
कोरोनव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरी स्वयंसेवकांच्या कुटूंबातील व्यक्तीला नोकरी दिली जाईल, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलेलं आहे.





