Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या
![Murder in Hadpsar friend kills friend for unkown reason](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/murder_5682616_835x547-m.jpg)
नागपूर – नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरूण मुलीच्या आजीची तसंच लहान भावाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरलंय.
वाचा :- १२ डिसेंबरपासून रुग्णांना मोफत रक्त – राजेश टोपे
आरोपीने एकतर्फी प्रेमातून 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे तर 10 वर्षांच्या अवघ्या यश धुर्वेची धारदार शस्त्राने हत्या केलीये. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करतायत.
हा आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील एका तरूण मुलीच्या सतत मागावर होता. त्यानंतर एक दिवस आरोपीने तरुणीचं घर गाठून आजी आणि भावाची हत्या केली