Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: मुंबईतील चर्चेस उद्या पुन्हा होणार खुली, कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे करावे लागणार पालन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/mumbai-church.jpg)
मुंबई: मुंबईतील ख्रिश्चन धर्मियांची प्रार्थनास्थळे उद्यापासून खुली होणार आहे. यासाठी सर्वांना कोविड-19 च्या मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.