पुणे
भोसरी ब्रीज जवळील संविधान चौकात पुष्पहार घालून संविधान दिन साजरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/WhatsApp-Image-2020-11-26-at-1.29.53-PM.jpeg)
भोसरी : २६ नोंव्हेंबर रोजी भारतीय संविधाना निमित्त भोसरी ब्रीज जवळील संविधान चौकात पुष्पहार घालून संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी संविधान टिकून राहावे,संविधानाचे वाचन करण्यात यावे यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सभापती मा.विकास भाऊ डोळस,नगरसेविका भिमा काकी फुगे,युवा नेते सम्राट दादा फुगे,टायगर ग्रुप भोसरीचे प्रमुख मा.करण पटेकर ,प्रविण कांबळे,प्रविण अढारी,सतिश भालके,अर्चणा ताई नागदीवे उपस्थित होते.