Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्र्यांची मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/mukhyamantri-devendra-fadanvis-1.jpg)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनला दिलेली मुलाखत ही मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती. मुख्यमंत्र्यांची कालची मुलाखतीतली भाषा म्हणजे नाक्यावरील भांडणासारखी वाटत होती अशी टिका देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे.