Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पश्चिम बंगालमध्ये जम्मू-कश्मीरपेक्षाही अत्यंत वाईट स्थिती- भाजप नेते दिलीप घोष

नवी दिल्ली: अलकायदाचे काही सदस्य पश्चमि बंगालमधील कुचिबहारमध्ये असल्याचे पुढे आले. अल कायदाचे नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये वाढले आहे. . हे राज्य दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे, काश्मीरपेक्षा येथील स्थिती अधिक वाईट आहे, असे भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button