Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा नेपाळचे अध्यक्ष बिध्या देवी भंडारी यांच्या हस्ते ‘जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ पुरस्काराने गौरव

नेपाळः सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना नेपाळचे अध्यक्ष बिध्या देवी भंडारी यांच्या हस्ते ‘जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ या मानद सन्मानाने गौरविण्यात आलेले आहे.




