Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 81,84,083 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 46,964 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 470 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 81,84,083 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,22,111 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 74,91,513 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 5,70,458 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button