Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: आंध्र प्रदेश मध्ये आज 2,783 नवे बाधित रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 8,23,348 वर
नवी दिल्ली: आंध्र प्रदेश मध्ये आज 2,783 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 8,23,348 वर पोहचलेली आहे. त्यापैकी 24,575 अॅक्टीव्ह रुग्ण असून 7,92,083 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर मृतांचा आकडा 6,690 इतका झालेला आहे.