Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दुर्गाष्टमी निमित्त तुळजाभवानी मंदिरात मांडण्यात आलेली महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/tuljapur-1.jpg)
पुणे: शारदीय नवरात्रोत्सवात दुर्गाष्टमी दिवशी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आलेली आहे.