मुंबई: रत्नागिरीत 32 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्ह्यांत कोरोना बाधितांची एकूण संख्या 8,321 वर पोहोचलेली आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात 249 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.