Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! विजयवाडातील इंद्रकीलाद्री दुर्गा मंदिरात टेकडीवर दगड पडल्याने 2 जखमी

विजयवाडा: इंद्रकीलाद्री दुर्गा मंदिरात टेकडीवर दगड पडल्याने 2 जखमी झालेले आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी या मंदिरात दर्शनासाठी जाण्यापूर्वी ही घटना घडलेली आहे.





