Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
BJP-JD म्हणजे ओपनिंगला आलेले सचिन आणि सेहवाग- केंद्रीय संरक्षणमंत्री

नवी दिल्ली: BJP-JD म्हणजे ओपनिंगला आलेले सचिन आणि सेहवाग तेव्हा या जोडीकडे दुर्लक्ष करु नका, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भोजपूर जिल्ह्यातील बरहरा येथील सभेत बोलताना म्हटलेले आहेत.





