Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
यंदा दुर्गा पूजा मंडपात भाविकांना प्रवेश बंदी, केवळ आयोजकांनाच आत जाण्याची परवानगी: कोलकत्ता उच्च न्यायालय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/durga-puja.jpg)
मुंबई: पश्चिम बंगाल मध्ये यंदा दुर्गा पूजा मंडपात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. केवळ आयोजकांनाच आत जाण्याची परवानगी देण्याचे आदेश कोलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.