Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मला वाटते की चिराग पासवान एनडीएबरोबरच राहतील कारण त्यांना एनडीएच्या बाहेर पडण्याचा फायदा होणार नाही- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

नवी दिल्ली: मला वाटते की चिराग पासवान एनडीएबरोबरच राहतील कारण त्यांना एनडीएच्या बाहेर पडण्याचा फायदा होणार नाही, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलेलं आहे.





