Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#S.S.R.Case: वांद्रे पोलिस ठाणे हे जणु काही रिया चक्रवर्ती चे दुसरे घरच आहे, सुशांंत सिंहच्या वडिलांंचे वकील विकास सिंंह यांंची टीका

मुंंबई: मुंंबई पोलिसांंचे वांंद्रे पोलिस ठाणे हे जणु काही रिया चक्रवर्तीचे दुसरे घरच आहे जिथे ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी पळत असतेय, तिला तक्रार करुन जे बोलायचेय ते ती सीबीआय चौकशी मध्ये सुद्धा सांंगु शकतेय आता तिने दाखल केलेली FIR ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे अशी प्रतिक्रिया सुशांत सिंंह राजपुत याच्या वडिलांंचे वकील विकास सिंंह यांंनी म्हंंटलेले आहे.




