Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Lockdown: सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु: गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलेलं आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केलेल आहे.
We have taken note of the recent guidelines announced by the centre removing all restrictions on inter-state & intra-state movement of goods & people. Appropriate decision will be taken regarding the same after discussion with Hon'ble CM & DCM.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 22, 2020