breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
लेबनॉनच्या मदतीला भारत गेला धावून…
पुणे: लेबनॉनच्या मदतीला भारत धावलेला आहे. भारताकडून 58 मेट्रिक टन आपात्कालीन साहित्य लेबनॉनना दिलं गेलेलं आहे. अमोनियम नायट्रेटचा स्फोट होऊन लेबनॉनमध्ये भीषण हानी झालेली आहे. कोरोनामुळे आधीच रुग्णालयं व्यस्त आहेत. त्यात स्फोटामुळे जखमी झालेल्या 4 हजार लोकांवरही उपचार केले जात आहेत.