breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 67 हजार 152 वर
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 4 हजार 213 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 67 हजार 152 वर पोहचली आहे.
With 4,213 more cases, India's COVID-19 count reaches 67,152
— ANI Digital (@ani_digital) May 11, 2020
Read @ANI Story | https://t.co/PEZylgj4TG pic.twitter.com/daMZWnUeFf